बातम्या

पुरोगामी संघर्ष परिषदेचे करवीर तालुका संपर्कप्रमुख सतीश बिरांजे

Purogami Sangharsh Parishad Karveer Taluka Liaison Chief Satish Biranje


By nisha patil - 6/12/2023 7:47:45 PM
Share This News:



पुरोगामी संघर्ष परिषदेचे करवीर तालुका संपर्कप्रमुख सतीश बिरांजे

वंदूर:-(ता.कागल) पुरोगामी संघर्ष परिषदेच्या करवीर तालुका संपर्कप्रमुख पदी  सतीश बाबासो बिरांजे ( रा.सांगवडे ता.करवीर) यांची निवड झाली असून  वंदूर येथे झालेल्या कोल्हापूर जिल्हा विभागीय बैठकीत  राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्रा. सुभाष वायदंडे यांच्या सहीचे नियुक्तीपत्र पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य संभाजी चौगुले यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश वायदंडे  होते‌. यावेळी कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अर्जुन सोनुले ,कागल तालुका अध्यक्ष योगेश हेगडे, कागल शहर अध्यक्ष संजय दावणे, अमर विटे, दादासो सोनुले ,रवी हेगडे, आनंदा कळकर, प्रदीप कांबळे, बबलू हेगडे, अनिल आवळे, प्रज्वल सोनुले, पांडुरंग पवार इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


पुरोगामी संघर्ष परिषदेचे करवीर तालुका संपर्कप्रमुख सतीश बिरांजे