बातम्या
कबनूर येथे रस्त्यासंदर्भात राहुल आवाडे यांची पाहणी...
By nisha patil - 7/8/2024 10:34:50 PM
Share This News:
कबनूर येथे भागातील विविध योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामा संदर्भात मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.यावेळी सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर लिगाडे, जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे, माजी उपसरपंच निलेश पाटील, ग्रा.पं. सदस्य मधुकर मणेरे, ग्रा.पं. सदस्य समीर जमादार, नवमा संचालक बाळासाहेब माने, बाळासो केटकाळे, मनोहर मणेरे, दिपक केटकाळे, डाॅ.सुरेश आडके, दिपक रावळ, वैभव कांबळे, दत्ता शिंदे, उत्तम जाधव, प्रविण शिरगुप्पे, सत्यम कांबळे, अभी हळदकर उपस्थित होते.
कबनूर येथे रस्त्यासंदर्भात राहुल आवाडे यांची पाहणी...
|