बातम्या

डॉ. राहुल आवाडे यांच्या संवाद कार्यक्रमात विठ्ठल नगरच्या नागरिकांच्या समस्यांवर चर्चा

Rahul Awades dialogue program discusses the problems of citizens of Vitthal Nagar


By nisha patil - 9/30/2024 2:48:49 PM
Share This News:



नागरिकांच्या अडचणीचे निवारण हेच आमचे धोरण..! विठ्ठल नगर, शहापूर येथे भागातील विविध नागरी समस्या व विकास कामाच्या संदर्भात मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी नागरिकांशी संवाद साधला.  तसेच भागातील नागरिकांनी समस्या संदर्भात साहेबांना निवेदन दिले याप्रसंगी साहेबांनी त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना लवकर सोडवण्यात येईल असे आश्वासन नागरिकांना दिले. यावेळी माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, भागातील प्रमुख पदाधिकारी, नागरिक व महिला उपस्थितीत होते.


डॉ. राहुल आवाडे यांच्या संवाद कार्यक्रमात विठ्ठल नगरच्या नागरिकांच्या समस्यांवर चर्चा