बातम्या

कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल आवाडे यांची सदिच्छा भेट...

Rahul Awades goodwill gift on the occasion of workers birthday


By nisha patil - 3/8/2024 2:29:51 PM
Share This News:



 श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान इचलकरंजीचे कार्यवाहक प्रसाद जाधव, उत्तम यादव व सौरभ सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांनी गांधी कॅम्प येथे त्यांना पुष्पगुच्छ देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
         

यावेळी भारत भोगार्डे, राजू बोंद्रे, अमृत भोसले, मोहन मालवणकर, राजू आलासे, विठ्ठल चोपडे, जयेश बुगड, अँड. समीर मुदगल यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी उपस्थित होते.


कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल आवाडे यांची सदिच्छा भेट...