बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

Rains increased in Kolhapur district


By nisha patil - 1/7/2023 12:25:18 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : सध्या कोल्हापूर जिल्ह्यात तुरळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे मात्र शुक्रवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे काल दिवसभरामध्ये भुदरगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे तर दुसरीकडे संततधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत किंचित वाढ झाली असून धरणातील पाणीसाठा देखील वाढ होत आहे लांबलेल्या पावसाने आता जोरदार हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावलाय. त्यामुळे ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीना सुरुवात  झाल्याचं चित्र आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला