बातम्या

राजेश क्षीरसागर हे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक

Rajesh Kshirsagar prostrates at the feet of the King of Lalbagh


By nisha patil - 9/9/2024 1:58:42 PM
Share This News:



महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  राजेश क्षीरसागर  लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक...

आज लालबागच्या राजाचे  राजेश क्षीरसागर यांनी दर्शन घेतले. यावेळी सर्वांना सुख, समाधान, शांती लाभो तसेच पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला मिळो,अशी प्रार्थना त्यांनी केली.. यावेळी युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर आणि युवानेते पुष्कराज क्षीरसागर यांनीही बाप्पाचे दर्शन घेतले...*


राजेश क्षीरसागर हे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक