बातम्या

राजू शेट्टींना शिट्टी चिन्ह मिळालं

Raju Shetty gets whistle symbol


By nisha patil - 4/22/2024 5:37:46 PM
Share This News:



स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. स्वबळावर लढणाऱ्या राजू शेट्टी यांना निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.
 

निवडणूक आयोगाकडून त्यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे. शेट्टी यांनी मागच्या वेळीही लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळीही त्यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळाले होते.


राजू शेट्टींना शिट्टी चिन्ह मिळालं