बातम्या

कायदा सुव्यवस्थेसाठी राजवाडा पोलिसांचा शहरात रूटमार्च

Rajwada police route march in the city for law and order


By nisha patil - 3/14/2024 5:21:24 PM
Share This News:



आगामी लोकसभा पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, शांतता संस्था कायम राहावी, राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौदार्य वृद्धींगत व्हावा, तसेच नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने  काल सायंकाळी राजवाडा पोलिसांनी  रूट मार्च काढला. या रूटमार्चला सुरुवात पाण्याचा खजिना टिंबर मार्केट वारे वसाहत, महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, त्यानंतर राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये रूट मार्च आला व समारोप करण्यात आला  पोलीस निरीक्षक संजय कुमार खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूढ मार्च करण्यात आला.या  रूट मार्च यामध्ये स्थानिक पोलीस 25, व सीमा सुरक्षा दल ७२ व महिला पोलिस कॉन्स्टेबलचा सहभागी झाल्या होत्या..


कायदा सुव्यवस्थेसाठी राजवाडा पोलिसांचा शहरात रूटमार्च