बातम्या

पनवेलमध्ये आज रंगला सावित्रीच्या लेकी' २०२४ पुरस्कार सोहळा

Rangala Savitris Lekkin 2024 award ceremony in Panvel today


By nisha patil - 8/30/2024 10:25:41 PM
Share This News:



कोल्हापूर  सामाजिक, शैक्षणिक, कला, संस्कृती, क्रीडा तसेच व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पनवेलमधील ४० कर्तृत्ववान महिलांचा सावित्रीच्या लेकी २०२४" देऊन सन्मान करण्यात आला सामाजिक विकास अपर्णा एस. काळ सावित्रीच्या मंडळ, पनवेल प्रस्तुत हा सोहळा शहरातील बाल आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तर विशेष अतिथी म्हणून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव व माजी सभागृहनेते परेश ठाकूर व आयटी देशमुख सर यांच्या शुभहस्ते अपर्णा एस कांबळे मॅडम याचा सन्मान करण्यात आला व पत्रकारी क्षेत्रात व शिक्षण क्षेत्रात कायम तत्पर असलेल्या अपर्णा एस कांबळे मॅडम यांचा सत्कार सन्मान मोठ्या थाटामाटात झाला


पनवेलमध्ये आज रंगला सावित्रीच्या लेकी' २०२४ पुरस्कार सोहळा