बातम्या
राजधानी दिल्ली सह उत्तर भारतात दाट धोक्यामुळे 'रेड अलर्ट'
By neeta - 12/28/2023 2:03:29 PM
Share This News:
नवी दिल्ली : राजधानी दिल्ली सह उत्तर भारतातल्यामुळे बुधवारी रेल्वे जारी करण्यात आला आहे. परिणामी रेल्वे रस्ते आणि हवाई मार्ग प्रभावित झाले असून, बुधवारी सकाळी सात वाजता दिल्लीतील पालम मध्ये 50 मीटर पेक्षा कमी दृश्यमानता होती. दिल्ली विमानतळावर 110 विमानांना उशीर झाला. 26 डिसेंबरला त्यामुळे अकरा उडाणे जयपूर मध्ये वळवण्यात आली होती.
यादरम्यान लोकांमुळे वेगवेगळ्या नव ठिकाणी झालेल्या रस्त्या अपघातात 8 जण मृत्यूमुखी पडले. उत्तर प्रदेशात धुक्यामुळे मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत सहा रस्ते अपघात झाले यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तसेच 41 जण जखमी झाले आहेत. गाजियाबाद मध्ये दिल्ली मेरिट एक्सप्रेस वे वर एक ट्रक उलटला यानंतर मागून येणारी 25 वाहने एकमेकांना आदळी ट्रेनच्या मदतीने ही वाहने बाहेर करण्यात आली. त्यानंतर ना आग्रा फिरोजाबाद महामार्गावर पंधरावाने एकमेकांवर आदळली. उना व मधील आग्रा लखणी एक्सप्रेस वे वर कंटेनर आणि स्लीपर बस यांच्या धडक झाली. या पार्श्वभूमीवर दिल्लीचा उत्तर भागात रेल अलर्ट जारी करण्यात आला आहे
राजधानी दिल्ली सह उत्तर भारतात दाट धोक्यामुळे 'रेड अलर्ट'
|