बातम्या

भाजीपाल्यांच्या दरात घट

Reduction in the price of vegetables


By nisha patil - 7/28/2023 5:44:32 PM
Share This News:



भाजीपाल्यांच्या दरात घट

बाजार समितीच्या मार्केटमध्ये गुरुवारी 1900 क्विंटल भाजीपाल्यांची आवक झाली आहे आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात दहा ते पंधरा रुपयांनी घट झाली आहे बंधाऱ्यावरील मार्ग वगळून अन्य मार्गांवरून दुधाची वाहतूक सुरू आहे कोल्हापूर बाजार समितीत सौद्यासाठी टोमॅटोचा दर 70 रुपये किलो असा आहे किरकोळ बाजारात 90 रुपये किलो आहे ओली मिरची 70 ते 80 रुपये किलो आहे ढब्बू मिरची 25 ते 60 रुपये सौद्याचा दर आहे बाजारात 70 रुपये


भाजीपाल्यांच्या दरात घट