बातम्या

खोतवाडी रस्त्याच्या कामा संदर्भात डॉ. राहुल आवाडे यांनी पाहणी...

Regarding the work of Khotwadi road Dr Rahul Awade inspected


By nisha patil - 8/8/2024 5:58:47 PM
Share This News:



खोतवाडी  रस्त्याच्या कामा संदर्भात डॉ. राहुल आवाडे यांनी  पाहणी... 

नागरिकांशी साधला संवाद 

खोतवाडी येथे 25-15 योजने अंतर्गत  रस्त्याच्या कामा संदर्भात  मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. 
   

  यावेळी अमर खोत, करण खोत, वैभव पोवार, संजय चोपडे, नवमा संचालक गोगा बाणदार, नवमा संचालक बाळासाहेब माने, उत्तम सासणे, विनायक बचाटे, सौरभ खोत, सचिन माने, अनिल माने उपस्थित होते.


खोतवाडी रस्त्याच्या कामा संदर्भात डॉ. राहुल आवाडे यांनी पाहणी...