बातम्या
कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबतर्फे 'रेगेडियन कोल्हापूर रन' 9 फेब्रुवारीला
By nisha patil - 5/2/2025 1:41:55 PM
Share This News:
कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबतर्फे 'रेगेडियन कोल्हापूर रन' 9 फेब्रुवारीला
नवोदित खेळाडूंना संधी, मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या (KSC) वतीने 'रेगेडियन कोल्हापूर रन' या वार्षिक मॅरेथॉनचे आयोजन 9 फेब्रुवारी रोजी पोलीस मैदानावर करण्यात आले आहे. नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि क्रीडासंस्कृतीला चालना मिळावी, या उद्देशाने गेल्या नऊ वर्षांपासून या मॅरेथॉनचे आयोजन केले जात आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असून किमान 5000 स्पर्धक यात सहभागी होतील, असा आयोजकांचा अंदाज आहे.
कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबतर्फे 'रेगेडियन कोल्हापूर रन' 9 फेब्रुवारीला
|