शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठाकडून ६४८ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर...
By nisha patil - 12/2/2025 4:28:27 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर हिवाळी सत्रातील सुमारे ६४८ अभ्यासक्रमांचे निकाल घोषित करण्यात आलेत. विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. मंगळवारी एम. ए. मास कम्युनिकेशन, बी. टेक., एम. ए. राज्यशास्त्र, एम. ए. हिंदी, एमजे., एम. एस्सी. ,एम. एस्सी. आदी ३८ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिलीय.
शिवाजी विद्यापीठाकडून ६४८ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर...
|