बातम्या
महसूल विभागाने शंभर दिवसांसाठी कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
By nisha patil - 1/20/2025 10:14:14 PM
Share This News:
महसूल विभागाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. 20: महसूल विभागाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांबाबत आढावा घेतला. या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव अजित देशमुख, आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसामान्यांना शासनाच्या सेवा अधिक जलदगतीने मिळाव्यात, यासाठी ऑनलाईन पोर्टल्सचा वापर वाढवण्याचे निर्देश दिले. त्यांनी नागरिकांपर्यंत विभागाचे निर्णय पोहोचवण्यासाठी जनजागृती आणि कार्यशाळा आयोजित करण्याची सूचनाही केली.
महसूल विभागाने शंभर दिवसांसाठी कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
|