बातम्या

कोरोची येथे डॉक्टर राहुल आवाडे यांच्यामार्फत विविध विकास कामांचा आढावा...

Review of various development works by Dr Rahul Awade at Korochi


By nisha patil - 6/14/2024 8:14:22 PM
Share This News:



कोरोची येथील चिंतामणी गणेश मंदिर परिसर येथे विविध नागरी समस्या व विकास कामाच्या संदर्भात मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच पाण्याची टाकी परिसर व विवेकानंद नगर येथील रस्त्याची पाहणी केली.यावेळी माजी सरपंच मनोहर खारखंडे, माजी सरपंच संजय खारकांडे, माजी उपसरपंच अभिनंदन पाटील, ग्रा. प. सदस्य शीतल पाटील, ग्रा. प. सदस्य विकी माने, ग्रा. प. सदस्य संजय शहापुरे, ग्रा. प. सदस्य सुनील चव्हाण, ग्रा. प. सदस्य नागेश टिळे, ग्रा. प. सदस्य आनंदा लोहार, ग्रा. प. सदस्य विजय मगदूम, मा. ग्रा. प. सदस्य सुरेश कावळे, बंडू पाटील, दीपक तेली, निलेश पाटील, सौरभ पाटील, अक्षय पाटील, नवमा संचालक बाळासाहेब माने, विनायक बचाटे, अजित पाटील, शुभम चव्हाण, यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोरोची येथे डॉक्टर राहुल आवाडे यांच्यामार्फत विविध विकास कामांचा आढावा...