बातम्या
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सुधारित जिल्हा दौरा
By nisha patil - 7/2/2025 2:05:26 PM
Share This News:
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सुधारित जिल्हा दौरा
कोल्हापूर,: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा सोमवारचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान, कागल) सकाळी 11 ते सायं. 7 वाजेपर्यंत राखीव. रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सुधारित जिल्हा दौरा
|