बातम्या

रितेश देशमुख साकारणार रेड २ २ मध्ये खलनायकाची भूमिका

Riteish Deshmukh will play the role of the villain in Raid 2 2


By nisha patil - 1/13/2024 4:20:15 PM
Share This News:



रितेश देशमुख साकारणार रेड २ २ मध्ये खलनायकाची भूमिका

  बॉलीवूडचा सिंघम अजय देवगन यांच्या रेट २ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे 2018 मध्ये रेड या सिनेमाचा रेड २ सिक्वेन्स आहे. काही दिवसापूर्वीच या सिनेमाच्या चित्रकरणाला सुरुवात झाली आहे अजय देवगन प्रमुख भूमिकेत असलेल्या या सिनेमात आता डॅशिंग मराठा अभिनेता रितेश देशमुखची ही एन्ट्री झाली आहे रेड २ मध्ये रितेश खलनायकाची भूमिका साकारणार आहे दिग्दर्शक अभिषेक पाठक ने याबाबत पोस्टर शेअर केल आहे एक व्हीलन आणि मर जावा या चित्रपटात रितेश नकारात्मक भूमिकेत झळकला आहे या चित्रपटा दरम्यान अजय देवगण आणि रितेश यांचा आमना सामना होणार आहे आत्ता चा हात्यांकडून रितेश चे कौतुक करण्यात येत आहे रेड २ या सिनेमाचा मुहूर्त दक्षिणात्य सुपरस्टार रवी तेजा यांच्या हस्ते करण्यात आला होता अजय देवगन सोबत रवी तेजाही या सिनेमा झळकणार असल्याचे बोलले जात आहे


रितेश देशमुख साकारणार रेड २ २ मध्ये खलनायकाची भूमिका