बातम्या

"३० लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ बाळासाहेब ठाकरेनगर येथे: जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते"

Rs 30 Lakh Development Work Inauguration at Balasaheb Thackeray Nagar


By nisha patil - 5/9/2024 8:36:08 PM
Share This News:



आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे ३० लाख रु. तारदाळ येथील बाळासाहेब ठाकरेनगर येथे विकास कामाचा शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, ग्रा.पं. सदस्य बबलू कोळी, ग्रा.पं. सदस्य सुर्यकांत जाधव, ग्रा.पं. सदस्य नितीन खोत्रे, ग्रा.पं. सदस्य अवधूत दाते, ग्रा.पं. सदस्या विमल पोवार, ग्रा.पं. सदस्या लक्ष्मी चौगुले, नवमा संचालक गोगा बाणदार, अमित खोत, योगेश वाणी, सचिन पोवार, प्रविण पाटील, विजय चौगुले, विनायक चौगुले, प्रमोद परीट, नयन कांबळे यांच्यासह ठाकरे नगर विकास समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्व सदस्य भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.

"३० लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ बाळासाहेब ठाकरेनगर येथे: जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते"