बातम्या
एस .टी महामंडळ 2016 मधील पात्र उमेदवारांना घेणार सेवेत
By nisha patil - 10/23/2023 4:16:43 PM
Share This News:
एस .टी महामंडळ 2016 मधील पात्र उमेदवारांना घेणार सेवेत
सात वर्षानंतर बेरोजगारांना मिळणार दिवाळी भेट
उमेदवारांच्या मध्ये आनंदाची वातावरण
एस टी महामंडळाने सन 2016 मध्ये घेण्यात आलेल्या लिपीक, टंकलेखन भरती प्रक्रियेतील पात्र ठरलेल्या उमेदवारांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत राज्यभरातील विभाग नियंत्रक यांना पत्र पाठवून पुढील प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे उमेदवारांमध्ये आनंदच वातावरण निर्माण झालं आहे.
एसटी महामंडळातर्फे राज्यभरात विविध विभागात 2016 मध्ये लिपी क टंकलेखन टंकलेखन व सहाय्यक पदासाठी पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती मात्र या भरती प्रक्रियेत प्रति परीक्षा उत्तीर्ण होऊ नये संबंधित उमेदवारांना एसटी महामंडळाने नियुक्ती दिल्या नव्हत्या एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती जनतेस असल्यामुळे उमेदवारांचया वेतनावर होणारा खर्च लक्षात घेता या उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवले होते पण नुकतेच या उमेदवारांना सेवेत घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून याबाबत राज्यभरातील विभाग नियंत्रण यांना पत्र पाठवून पुढील प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयामुळे गेल्या असतात वर्षापासून नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एस .टी महामंडळ 2016 मधील पात्र उमेदवारांना घेणार सेवेत
|