बातम्या

संत सद्गुरू श्री पंत महाराज यांचा जयंती उत्सव इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात साजरा

Saint Sadguru Shree Pant Maharajs birth anniversary was celebrated with great enthusiasm at Ichalkaranji


By nisha patil - 8/26/2024 3:47:34 PM
Share This News:



अवधुत आखाडा, इचलकरंजी येथे भावेश्वरी भजनी मंडळ यांच्या वतीने संत सद्गुरू श्री पंत महाराज यांचा जयंती उत्सव जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी ध्वज्यारोहण करून डॉ. आवाडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. कार्यक्रमात राहूल घाट, शिवाजी काळे, सुशील खैरमोडे, गजानन शिरगुरे, जगताप काका, दिलीप कांबळे, सुभाष काळे, विलास माने, आण्णासो किल्लेदार, मिलिंद किल्लेदार, उत्तम शिरगुरे, राहुल शिरगुरे, युवराज जगताप, रवी कांबळे, शुभम शिरगावे, शुभम कोळी, अर्जुन पाटील, पाटील काका, दौलत मोरे, सुहास पोवार, अतुल मोरे, आप्पा शिंदे आणि अविनाश पोवार यांच्यासह भजनी मंडळी व भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


संत सद्गुरू श्री पंत महाराज यांचा जयंती उत्सव इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात साजरा