बातम्या

सज्जन पाटील यांनी सहकारात नावलौकीक मिळवीला - विनय कोरे

Sajjan Patil earned a name in the co op


By nisha patil - 12/2/2024 12:21:12 PM
Share This News:



सज्जन पाटील यांनी सहकारात नावलौकीक मिळवीला - विनय कोरे

कोतोलीच्या सुवर्णबली पतसंस्थेची कोल्हापूर येथे शाखा सुरु

सभासदांनी विश्वास ठेवला आहे, तो सार्थ करणार चेअरमन सज्जन पाटील

पांडुरंग फिरींगे कोतोली - कोतोलीच्या सजन पाटील यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून चांगला व्यवहार जपला असल्याने सहकारात त्यांनी आपला धबधबा निर्माण केला, असल्याचे आमदार विनय कोरे सावकर यांनी संस्थेच्या पहिल्या शाखेच्या आज शुभारंभ प्रसंगी गौरवदार काढले. अध्यक्ष स्थानी गोकुळ संचालक अजित नरके,कर्णसिंह गायकवाड होते.
 

  कोतोली सारख्या ग्रामीण भागात रोजगार शिवाय काही उपलब्ध नसतानाही संस्था चालवणे फार कठीण असतानाही, परिसरातील जनतेच्या पाठबळावर येथील संस्था टिकून व गरुडभरारी घेत असल्याचे  उदघाटन प्रसंगी अजीत नरके  यांनी बोलताना सांगितले.यावेळी  महाराष्ट्र उद्योग समूहाचे ज्येष्ठ नेते डी जी.पाटील, 
 

महाराष्ट्र व्हा.चेअरमन आर एस पाटील, सरपंच वनिता पाटील, मा. जि.प.सदस्या संगीता पाटील,जिल्हा क्रिडाधिकारी अरुण पाटील, जनसेवा चेअरमन सागर वर्पे,कोल्हापूर अर्बन चेअरमन संदीप गुरव,जागृती पतसंस्था चेअरमन लक्ष्मण चौगुले, व्हा.चेअरमन विजय फिरींगे,विश्वास पतसंस्था चेअरमन विश्वास पाटील,शाहु पत चेअरमन विकास पाटील,व्हा.चेअरमन राजाराम खोत,सतेज विकास चेअरमन रवींद्र पाटील, एन मार्ट चे मालक  नामदेव कुंभार,  मा.उपसरपंच जयसिंग पाटील,कुंभी साखर संचालक सुरेश काटकर,इंजिनिअर डी.वाय पाटील, मा.सरपंच पी.एम.पाटील,कोजीमाशी चे मा.व्हा चेअरमन एस.डी पाटील, आनंदा पाटील, बाबुराव पाटील,सुभाष लव्हटे, सखाराम माने,निवास रेडेकर,संजय बंगे,संदीप चौगुले,सागर पाटील,तुकाराम पाटील, सुनील तुरंबेकर,महादेव चौगुले,संतोष सुर्यवंशी, अँण्ड सजन शेलार,कूष्णात पाटील,आलेल्या सर्व पदाधिकारी यांचा सत्कार संस्थापक चेअरमन सज्जन पाटील, मँनेजर रवी लव्हटे व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला. संतोष पोवार यांनी स्वागत, आभार मानले. 


सज्जन पाटील यांनी सहकारात नावलौकीक मिळवीला - विनय कोरे
Total Views: 2