बातम्या

ईद निमित्ताने सलमानने चाहत्यांना दिली भेट

Salman gifted his fans on the occasion of Eid


By nisha patil - 12/4/2024 6:08:06 PM
Share This News:



सलमान खानची चाहते नेहमीच ईदच्या दिवशी त्याच्या चित्रपटाची वाट पाहत असतात परंतु यावर्षीच्या ईदला सलमानचा कोणताही चित्रपट प्रदर्शित न झाल्यामुळे त्यांनी याची भरपाई करण्यासाठी नवीन चित्रपटाची घोषणा करून चहात्यांना आनंदाची बातमी दिली सलमानने इन्स्टा ग्राम हँडलवार पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्याच्या पुढील वर्षाच्या ईदला प्रदर्शित होणाऱ्या सिकंदर चित्रपटाच्या नावाचा पोस्टर पोस्ट करून कॅप्शन मध्ये लिहिले आहे या ईदला बडे मिया छोटे मिया आणि मैदान पहा आणि 2025 मध्ये सिकंदर ला भेटा तसेच सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या आहेत हा चित्रपट 2025  मध्ये प्रदर्शित होईल असेही सलमान ने सांगितला आहे सलमान गेल्यावर्षी टायगर 3 मध्ये दिसला होता


ईद निमित्ताने सलमानने चाहत्यांना दिली भेट