बातम्या

खासदार संजय मंडलिक यांचं शाहू महाराजांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य

Sanjay mandlik


By nisha patil - 11/4/2024 9:40:08 PM
Share This News:



कोल्हापूर श्रीमंत शाहू महाराज यांच्या विषयी संजय मंडलिक यांनी वादग्रस्त केले विधान श्रीमंत शाहू महाराज हे दत्तक असून कोल्हापूरची जनताच खरे वारसदार आहे असे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय मंडलिक यांनी केले

त्यामुळे कोल्हापूरमध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत महायुतीच्या गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या एका प्रचार सभेत मंडलीक यांनी श्रीमंत शाहू महाराजांवर टीका केली माझ्या वडिलांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला आखाड्यात उतरल्यानंतर विरोधी मल्लाला हातच लावायचा नाही मग त्या मल्लाला टांग कशी मारायची याची कुस्ती कशी मारायची असा सवाल त्यांनी केला.

या विधानाने कोल्हापूर मध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या श्रीमंत शाहू महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही असे ही संबोधित केले

आज संध्याकाळी ऐतिहासिक दसरा चौकात शाहू प्रेमींनी निषेध व्यक्त केला.


खासदार संजय मंडलिक यांचं शाहू महाराजांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य