बातम्या
भिवंडी येथील संकेत भोसले खुन खटल्यातील आरोपीना मरेपर्यंत फाशी द्या-सतिश माळगे.
By nisha patil - 4/3/2024 11:23:50 PM
Share This News:
भिवंडी येथील संकेत भोसले खुन खटल्यातील आरोपीना मरेपर्यंत फाशी द्या-सतिश माळगे.
प्रतिनिधी कोल्हापुर- बी.एन.एन.कॅालेज भिवंडी येथे शिक्षन घेणाऱ्या १७ वर्षीय संकेत भोसले आणी देवा धोत्रे यांच्यात किरकोळ बाचाबाची तून वाद निर्माण होऊन कैलास धोत्रे सह १३ आरोपीनी संकेत भोसलेचा टू व्हिलर गाडीवर जबरदस्ती बसवून त्याचे आपहरन करुन कैलास धोत्रे सह त्यांच्या १३ साथीदारा समवेत संकेत भोसलेला अमानूष मारहाण करून खुण केला आहे
या घटनेचा रिपब्लीकन पक्षाच्या वतीने जिल्हा सचिव सतिश माळगे यांनी कोल्हापुर जिल्हाअधिकारी यांच्या दारात तिव्र निषेध केला.तसेच या गुन्ह्यातील ९ आरोपी पोलीसांनी पकडले आहेत पन अजून ५ आरोपी मोकाट फिरीत आहेत त्यांना तात्काळ अटक करा,कैलास धोत्रे सह १४ आरोपींना मरेपर्यंत फाशी ची शिक्षा द्या,या गुन्ह्यबाबत हलगर्जीपना करनाऱ्या स्थानिक पोलीस स्टेशनची व पोलीस अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवायी करा,अण्यायग्रस्त कुटुंबाला राज्यशासनाकडून भरीव अर्थीक मदत करा तसेच हा खटला जलदगती कोर्टात चालवून संकेत भोसलेना न्याय द्या अशा मागणी चे निवेदन कोल्हापुर जिल्ह्याचे जिल्हाअधिकारी मा.अमोल यडगे यांना कोल्हापुर जिल्हा रिपब्लीकन पक्षाच्या वतिने देण्यात आले.
यावेळी सलमान मौलवी,संबोधी कांबळे,राजू माळगे,बाळासाहेब कांबळे,बशीर भाई,आदम शेख,सोहेल भाई,सागर कांबळे,गंगाराम कांबळे,शिशीकांत पोवार,सचिन कांबळे,दिपक कुंभार,सतिश जाधव,नागेश शिंदे,देवदास सोनावने सह रिपब्लीकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थीत होतो.
भिवंडी येथील संकेत भोसले खुन खटल्यातील आरोपीना मरेपर्यंत फाशी द्या-सतिश माळगे.
|