मनोरंजन

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी सारानं केला खास लूक

Sara did a special look for the Cannes Film Festival


By nisha patil -
Share This News:



खास फिल्म फेस्टिव्हलसाठी सारानं देसी लूक केला होता.अभिनेत्री सारा अली खाननं कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी रेड कार्पेटवर वॉक केला.अबू जानी-संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला गोल्डन एम्ब्रॉयडरी असलेला लेहेंगा  तिने परिधान केला होता.कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केलेल्या लूकचे फोटो सारानं सोशल मीडियावर शेअर केले.सारानं या फोटोला कॅप्शन दिलं, 'You Cannes do it'साराच्या या लूकचं अनेक जण सोशल मीडियावर कौतुक करत आहेत.साराचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.साराच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी सारानं केला खास लूक
Total Views: 5