बातम्या

सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचे उ‌द्घाटन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

Saraswati Ramkishore Dhoot Hall was inaugurated in the presence of MLA Prakashanna Awade


By nisha patil - 9/30/2024 11:42:07 AM
Share This News:



क्रेडाई इचलकरंजी च्या नूतन कार्यालयाचे व सौ. सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचे उ‌द्घाटन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी खासदार धैर्यशील माने,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, क्रेडाई महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद खैरनार (पाटील), माजी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर हिंदुराव शेळके, माजी भाजपा अध्यक्ष इचलकरंजी अनिल डाळ्या यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.


सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचे उ‌द्घाटन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.