बातम्या

कोरोची बस सेवा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा सरपंच संतोष भोरे यांचा इशारा

Sarpanch Santosh Bhore warns of strong agitation


By nisha patil - 3/7/2023 5:37:23 PM
Share This News:



कोरोची  येथे बस सेवा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोकनियुक्त सरपंच संतोष भोरे यांनी इचलकरंजी परिवहन महामंडळास दिला आहे. परिणामी इचलकरंजी येथे येणाऱ्या बस कोरोची येथे न थांबता पुढे जातात, त्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास होतो, तसेच एसटीमध्ये बसताना विद्यार्थिनींना त्रास दिला जातो याबाबत इचलकरंजी एसटी आगारास सरपंच संतोष भोरे यांनी निवेदन देऊन एसटी चालू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. विनोद शिंगे कुंभोज


कोरोची बस सेवा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा सरपंच संतोष भोरे यांचा इशारा