विशेष बातम्या

फोंडे निलंबनावरून सतेज पाटलांचा सरकारवर हुकूमशाहीचा आरोप

Satej Patil accuses government of dictatorship over Fondes suspension


By nisha patil - 8/4/2025 3:00:54 PM
Share This News:



कोल्हापूर – शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावर झालेली निलंबन कारवाई ही हुकूमशाहीचा नमुना असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला. शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनात फोंडे यांनी भूमिका घेतल्यामुळेच ही कारवाई झाली असून, कोल्हापुरात लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

फोंडे यांच्या सामाजिक व पर्यावरण चळवळीतील योगदानाची माहिती देत पाटील म्हणाले, “कोल्हापूरची जनता त्यांच्यासोबत असून, सरकारला जनतेचा आवाज बंद करता येणार नाही.”


फोंडे निलंबनावरून सतेज पाटलांचा सरकारवर हुकूमशाहीचा आरोप
Total Views: 40