बातम्या

सतेज पाटील यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा...

Satej Patil congratulated Muslim brothers


By nisha patil - 11/4/2024 3:41:06 PM
Share This News:



मुस्लिम बांधव आज  अतिशय उत्साहात व आनंदात रमजान ईद साजरी होत आहे. आज बिंदू चौक येथील मुस्लिम बोर्डिंग तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास आदरणीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या समवेत आमदार सतेज  पाटील यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आबा दळवी, विजय देवणे, व्ही. बी. पाटील, आर.के. पोवार, रमेश पोवार, सुनील मोदी, माणिक मंडलिक यांच्यासह मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, कादर मलबारी,तसेच अकबर मोहोल्ला येथे दोन हजार नागरिकांना खिरी चे वाटप करण्यात आले. यावेळी इरफान मुल्ला अजमत कुरणे, अहदम मुजावर, मुस्ताक मकानदार,शकील महात,रियाज सुभेदार, अंजुम झारी ,तस्लिम काझी आदी उपस्थित होते.


सतेज पाटील यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा...