बातम्या

सतेज पाटील यांचा वाढदिवस संपन्न

Satej Patil s birthday is over


By nisha patil - 12/4/2024 6:09:38 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते माजी. पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी  जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
   

लोकनेते आम.सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप,रक्तदान शिबीर,रांगोळी स्पर्धा, शैर्यती घेण्यात आल्या.सकाळ पासून यशवंत निवासस्थानी कार्यकर्ते ची शुभेच्छा देण्यासाठी आमदार, खासदार, नगरसेवक, आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागली होती.
यावेळी कार्यकर्ते यांनी नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी वह्या देऊन शुभेच्छा दिल्या. हजारो डझन वह्या संकलन झालेल्या होत्या.


सतेज पाटील यांचा वाढदिवस संपन्न
Total Views: 4