बातम्या

कोल्हापूरचे सयाजीराव झुंजार महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडले; आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा सत्कार

Sayajirao Zhunjar of Kolhapur elected as Regional President of Maharashtra Nuclear Corporation


By nisha patil - 9/30/2024 2:46:54 PM
Share This News:



महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य मध्यवर्ती कार्यकारणीच्या  प्रदेशाध्यक्षपदी कोल्हापूरचे सयाजीराव झुंजार यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार व अभिनंदन मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक - गोकुळ दुध संघ,कोल्हापूर) यांनी केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सत्कार करताना जि.प.मा.अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव  जि प सदस्य महेश चव्हाण, तसेच उद्योगपती प्रदीप पाटील उपस्थित होते.


कोल्हापूरचे सयाजीराव झुंजार महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडले; आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा सत्कार