बातम्या

डोंगरी विकास फंडातून २९ लाख रुपये खर्चून शाळा बांधकाम

School construction at a cost of Rs 29 lakh from the Dongri Development Fund


By nisha patil - 11/7/2023 4:48:50 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : विनोद शिंगे बोरगांव पैकी चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेच्या ३ खोल्या आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या डोंगरी विकास फंडातून २९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आल्या आहेत.तसेच ३ खोल्या प्रस्तावित आहेत येत्या काळात त्याही बांधून देणार असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे  यांनी सांगितले. यावेळी शाळेला नूतनी मला मिळाल्याने त्याची उपाले वर्गाच्या वतीने आमदार विनय कोरे यांचा सत्कार करण्यात आला, उर्वरित अन्य तीन खोल्यांचे बांधकाम लवकर चालू होणार आहे.


डोंगरी विकास फंडातून २९ लाख रुपये खर्चून शाळा बांधकाम