बातम्या

कमी पटसंख्येच्या शाळा होणार आत्ता समूह शाळा

Schools with less number of students will now be group schools


By nisha patil - 12/30/2023 3:08:57 PM
Share This News:



कमी पटसंख्येच्या शाळा होणार आत्ता समूह शाळा

कमी पट संख्याच्या शाळांचं रूपांतर समुहशाळांमध्ये करून तेथील विद्यार्थ्यांना सर्व गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 226 शाळांचे 129 समूह शाळा करण्यात येणार आहेत हा प्रस्ताव जरी तयार करण्यात आला असला तरी कोणतीही शाळा बंद करण्यात येणार नसून आपल्या पाल्याला कोणत्या शाळेत शिकायला पाठवायचे याचा निर्णय पूर्णतः पालकांच्या वर संपवण्यात आला आहे एखाद्या मोठ्या शाळेच्या आसपास कमी पट संख्येच्या शाळा असतील तर त्या ठिकाणी शिक्षकांची संख्याही कमी असते हाताच्या बोटावर मोजण्या मोजता येणारे विद्यार्थी तेथे असतात अशा शाळांमध्ये मूलभूत सुविधा देतानाही मर्यादा येतात त्यामुळे अशा शाळांच्या ऐवजी समुहशाळा विकसित करण्यात येणार आहे ज्या ठिकाणी सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत शासन आदेशानुसार समूह शाळांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत ज्या विद्यार्थ्यांना काही अंतर जावे लागणार आहे त्यांचा प्रवास भत्ताही देण्यात येणार आहे या शाळेमध्ये शिक्षणाची गोडी वाढवण्याचे काम या समोशाळा करणार आहेत परंतु कोणतीही शाळा  बंद होणार नाही असं  जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी स्पष्ट केलं आहे एकंदरीतच जिल्ह्यातील 226 शाळांचे रूपांतर 129 अमोशाळात करण्यात येणार आहे


कमी पटसंख्येच्या शाळा होणार आत्ता समूह शाळा