बातम्या
नागपंचमीला नागाची पूजा करण्यामागील शास्त्र
By nisha patil - 8/21/2023 4:57:33 AM
Share This News:
सत्येश्वरीला तिच्या भावंडाला साप दिसला. तेव्हा तिने नागरूपाला तिची भावंडं म्हणून पाहिलं. जी बहीण मला तिचा भाऊ मानते तिचे रक्षण केले जाईल, असे वचन सर्प देवाने त्यावेळी दिले होते. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक महिला नागाचा सन्मान करून उत्सव साजरा करतात.
नागपंचमीला नागाची पूजा करण्यामागील शास्त्र
|