बातम्या

कोतोली उपसरपंचपदी अजित पाटील यांची निवड

Selection of Ajit Patil as Kotoli Upsarpanchpadi


By nisha patil - 3/18/2024 9:29:26 PM
Share This News:



कोतोली उपसरपंचपदी अजित पाटील यांची निवड
 

कोतोली - येथील ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी अजित वसंत पाटील यांची आज सरपंच वनिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी आर.जी.वळवी होते.
 

  कोतोलीच्या ग्रूप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत डी.जी.पाटील गटाची सत्ता आली. यात पहिला मान सुवर्णा पाटील यांना देण्यात आला. आज अजित पाटील यांची निवड ठरलेल्या नियमानुसार करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सर्व सदस्य, विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोतोलीच्या विकासासाठी पाठपुरावा करणार असल्याचे उपसरपंच अजित पाटील यांनी सांगितले.


कोतोली उपसरपंचपदी अजित पाटील यांची निवड