बातम्या

अनिल निवास परीट यांची राज्य उत्पादन शुल्क पोलिस प़दी निवड

Selection of Anil Niwas Parit as State Excise Police


By nisha patil - 10/19/2024 10:02:51 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) करवीर तालुक्यातील शिये गावचा  अनिल निवास परीट सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आई वडिल मोल मजुरी करून अनिल ला शिक्षणात कमतरता भासू दिली नाही. अनिल याचे शिक्षण प्राथमिक व माध्यमिक  गावात झाले 
 

आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र अभ्यास केला. जिद, चिकाटी आत्मविश्वास या जोरावर आपले व आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले  व समाज पुढे आदर्श ठेवला  सर्वसामान्य कुटुंबातील खडतर परिस्थितीवर मात करून यश संपादन केले 
अनिल परीट याचे पंचक्रोशीतुन कौतुक केले जात आहे.


अनिल निवास परीट यांची राज्य उत्पादन शुल्क पोलिस प़दी निवड