बातम्या

इचलकरंजीच्या दिपक उत्तम गोंजकर यांची कोल्हापूर पोलीस दलात निवड; जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते अभिनंदन

Selection of Deepak Uttam Gonjkar of Ichalkaranji in Kolhapur Police Force


By nisha patil - 8/13/2024 10:11:40 PM
Share This News:



इचलकरंजीतील कु. दिपक उत्तम गोंजकर यांची कोल्हापूर पोलीस दलात निवड झाली आहे. याबद्दल जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी माजी नगरसेवक नागेश पाटील, तात्यासो कुंभोजे, संग्राम पोवार, मनोज खोत, सागर कम्मे, दत्ता कुंभोजे, जनता बँक संचालक बंडोपंत लाड, दस्तगीर मुल्ला, बबन कोळी, अमीर मुल्ला, प्रकाश देगील, बंडू धामणे, संतोष हिटनळी, निखील जमाले, सचिन जाधव, विजय जाधव, आकाश जामदार, गुलाब नाईकवाडे, पिंटू फराळे, संजय पाटील, धनंजय खोत, नितीन भागवत, अविनाश कांबळे, सुरेश माने, शिवाजी शिंदे, अजय सूर्यवंशी, अनिल कोपार्डे, दिलीप नंदणकडे, बाबू डिगजकर, रुस्तम गोलंदाज, वैभव कसलकर, प्रमोद पाटील, बसवराज, सुरेश हासुरे यांच्यासह इचलकरंजीतील नागरिक उपस्थित होते.


इचलकरंजीच्या दिपक उत्तम गोंजकर यांची कोल्हापूर पोलीस दलात निवड; जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते अभिनंदन