बातम्या

दिलीप पवार यांची मार्केट कमिटीमध्ये स्वीकृत संचालक पदी निवड

Selection of Dilip Pawar as approved Director in Market Committee


By nisha patil - 3/3/2024 1:05:55 PM
Share This News:



दिलीप पवार यांची मार्केट कमिटीमध्ये स्वीकृत संचालक पदी निवड

पन्हाळा तालुक्यातील  कणेरी पैकी पोवारवाडी येथील मार्केटमध्ये हमाली करणाऱ्या
दिलीप पवार यांची कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वीकृत संचालक पदी निवड करण्यात आली.

 

याबाबत त्यांचा कोतोली येथील सामाजिक कार्यकर्ते एम.डी.पाटील सर,शरद पवार (पवारवाडी),युवराज पाटीलसह मान्यवर  उपस्थित होते.
 पन्हाळा तालुक्यातील हमाल बांधवांना मार्केटमध्ये योग्य मानस्मान देऊन अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दिलीप पवार यांनी तारा न्युज शी बोलताना सांगितले.


दिलीप पवार यांची मार्केट कमिटीमध्ये स्वीकृत संचालक पदी निवड