बातम्या

एन आय कुस्ती केंद्रातील कृष्णराज रावसो इंगवले याची नँशनलपदी निवड

Selection of Krishnaraj Ravso Ingwale from NI Wrestling Center as National


By nisha patil - 10/4/2024 10:07:00 PM
Share This News:



शाळेचे नाव भारती विद्यापीठाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय कोथरूड मुख्याध्यापक गायकवाड यु डी. वर्गशिक्षिका  .शेख आर. एस. मार्गदर्शक शिक्षक इंगळे एस. व्ही  जाधव आर. एस. नोएडा येथे झालेल्या U15 नॅशनल कुस्ती स्पर्धेत कृष्णराज रावसो इंगवले याला गिरकोरोमन मध्ये 48kg वजन गटात सुवर्ण पदक
 

सध्या सराव एन आय एस कुस्ती आखाडा दो नवडे येथे एन आय एस कुस्ती कोच संदीप पाटील सर यांचे जवळ करत आहे


एन आय कुस्ती केंद्रातील कृष्णराज रावसो इंगवले याची नँशनलपदी निवड