बातम्या

खोतवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्रीमती निर्मला खोत यांची निवड

Selection of Mrs Nirmala Khot as Upsarpanch of Khotwadi Gram Panchayat


By nisha patil - 8/16/2024 1:55:33 PM
Share This News:



खोतवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रीमती निर्मला खोत यांची निवड झाली आहे. या प्रसंगी आमदार प्रकाशआण्णा आवाडे व सौ. मोश्मी आवाडे वहिनी यांनी श्रीमती खोत यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात वैभव पोवार, करण खोत, अमर खोत, चंद्रकांत खोत, बापू चोपडे, रामचंद्र खोत आणि सौरभ खोत उपस्थित होते.


खोतवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्रीमती निर्मला खोत यांची निवड