बातम्या

संजयबाबा घाटगे यांची "तज्ञ संचालक" पदी निवड; आमदार डॉ. विनय कोरे यांची भेट

Selection of Sanjay Baba Ghatge as Expert Director MLA Dr A meeting with Vinay Kore


By nisha patil - 9/24/2024 7:55:32 PM
Share This News:



वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या "तज्ञ संचालक" पदी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी आज आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची सदिच्छा भेट घेऊन आभार व्यक्त केले... यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील(बापू) आदी मान्यवर उपस्थित होते... 


संजयबाबा घाटगे यांची "तज्ञ संचालक" पदी निवड; आमदार डॉ. विनय कोरे यांची भेट