बातम्या

शिवानी पवार ची कनिष्ठ अभियंता म्हणून निवड

Selection of Shivani Pawar as Junior Engineer


By nisha patil - 2/13/2024 2:09:33 PM
Share This News:



शिवानी पवार ची कनिष्ठ अभियंता म्हणून निवड

कणेरी पैकी पोवारवाडी येथील कु.शिवानी पंडित पवार  यांना सार्वजनिक बांधकामा विभाग pwd  मध्ये  कनिष्ठ अभियंता म्हणून निवड करण्यात आली.  शिवानी यांचे     शिक्षण पद्माराजे गर्ल्स  हायस्कूल, माध्यमिक  पदविका गव्हर्नमेंट पॉलटेक्निक कोल्हापूर  डिग्री डी.वार.पाटील आकुर्डी पुणेत मुलीच्या मध्ये राज्यात 41 वी आली आहे. याकामी तिला आई,वडील, शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.


शिवानी पवार ची कनिष्ठ अभियंता म्हणून निवड