बातम्या

कोतोलीच्या दोघांची वनरक्षक पदी निवड

Selection of two from Kotoli as forest guards


By nisha patil - 6/3/2024 9:58:36 PM
Share This News:



प्रशांत प्रकाश लव्हटे व प्राजक्ता जयसिंग पाटील  यांची कोल्हापूर वनरक्षक पदी निवड झाली.लव्हटे याचे वडील हमाली करून प्रशांतला शिक्षण दिले. तर प्राजक्ता चे वडील गावातील महाराष्ट्र नागरी पतसंस्थेचे मॅनेजर आहेत.


 

या दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रामाणिक अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचे कोतोली परिसरात कौतुक केलं जातं आहे.आज निवड होताच गुलालाची उधळण करत आनंद साजरा करण्यात आला.


कोतोलीच्या दोघांची वनरक्षक पदी निवड