बातम्या
महावीर गार्डनमध्ये सेन्सरी गार्डन दिव्यांग मुले घेणार खेळण्याचा आनंद
By nisha patil - 2/23/2024 12:58:32 PM
Share This News:
महावीर गार्डनमध्ये सेन्सरी गार्डन दिव्यांग मुले घेणार खेळण्याचा आनंद
जिल्ह्यात पहिले उद्यान महावीर गार्डनमध्ये
कोल्हापूर : सर्वसामान्य मुले उद्यानात मनसोक्त खेळू-बागडू शकतात; पण दिव्यांग मुलांना ते शक्य नाही. आता खास दिव्यांग मुलांसाठी महावीर उद्यानात सुमारे तीन हजार चौरस फुटांत सेन्सरी गार्डन (संवेदना उद्यान) साकारण्यात येत आहे. परिणामी, आता ती मुलेही महावीर उद्यानाचा आनंद लुटू शकणार आहेत. नाशिकच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यात पहिलेच गार्डन होत आहे. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रानात सुरू असलेले सेन्सरी गार्डनचे सेन्सरी गार्डनमध्ये हे असणार
• लॉन, शोभिवंत, सुवासिक व आकर्षक रोपांची लागवड
• स्पर्शज्ञानाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या संवेदना देणारे पेव्हिंग ब्लॉक
• बैठक व्यवस्था, ब्रेल लिपीने लिहिलेले साईन बोर्ड, रेलिंग व इतर
• पाण्याच्या स्पर्शज्ञानासाठी वॉटर बॉडी
• संवेदना जागृतीच्या अनुषंगाने माहितीपर ध्वनी
● मनोरंजनाच्या अनुषंगाने खेळण्याचे साहित्य उदा. टॅक्टाईल वर्ल्ड मॅप, विंड
जागृती आणि स्पशनि ज्ञान चाईम, म्युझिकल रॉड, शेप जॉईनिंग पझल, सोलर सिस्टीम प्ले इक्विपमेंट मिळवण्यासाठी सेन्सरी गार्डन ही
संकल्पना आहे. यासाठीचे मॉडेल गार्डन नॅशनल असोसिएशन ऑफ महापालिकेच्या वतीने अंध,कर्णबधिर, अंध आणि बहुविकलांग मुलांसाठी सेन्सरी गार्डनसाठी अर्थसंकल्पात ५० लाखांची तरतूद केली आहे. दिव्यांगांना संवेदना ब्लाईड यांनी विकसित केले आहे. हे गार्डन दिव्यांगांना शैक्षणिकदृष्ट्या स्पर्शज्ञानाने बुद्ध्यांक वाढवण्यासाठी आवश्यक आहे. गंध, क्रीडा व महावीर उद्यानात दिव्यांग "साठी सेन्सरी गार्डन साकारण्यात येणार आहे. बजेटमध्ये ५० लाख निधीची तरतूद केली आहे. सेन्सरी गार्डनचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. दिव्यांग मुलांना या गार्डनमध्ये इतर मुलांसारखेच खेळण्याचा आनंद घेता येईल.
महावीर गार्डनमध्ये सेन्सरी गार्डन दिव्यांग मुले घेणार खेळण्याचा आनंद
|