बातम्या

शाहरुख खानचा डंकी चित्रपट सध्या चर्चेत

Shah Rukh Khans movie Dunky is currently in discussion


By nisha patil - 11/24/2023 5:10:44 PM
Share This News:



 शाहरुख खान मोठ्या पडद्यावर पठाण म्हणून आला आणि जवान बनत त्याने आणखी एक धमाका केला 2023 चे पूर्ण वर्ष शाहरुख खान साठी यश देणारे ठरले आता दोन बड्या चित्रपटानंतर किंग खान बहु प्रतीक्षेत डंकी चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला या चित्रपटाचे निदर्शन राजकुमार हिरानी ने केले आहे त्यांची चित्रपट रिलीज होण्यासाठी आता केवळ महिन्याभराचा कालावधी बाकी आहे आणि या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट लो बजेट असून एका आकडेवारीनुसार शाहरुख खान तापसी पन्नू यांच्या या चित्रपटाचे बजेट केवळ 85 कोटी रुपये इतके राहिले आहे अर्थात यात अभिनेत्यांच्या मानधनाचा समावेश नाही अरजीत सिंह ने यासाठी आपला आवाज दिला आहे या चित्रपटात शाहरुख खान तापसी पन्नू यांच्यासह विकी कौशल्य व बोमीन इराणी सारखे कलाकार देखील आहेत हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल डिसेंबर मध्ये बॉक्स ऑफिसवर झळकत असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिले


शाहरुख खानचा डंकी चित्रपट सध्या चर्चेत