शैक्षणिक
शहाजी छत्रपती महाविद्यालय श्रमसंस्कार शिबिर बहिरेश्वर येथे संपन्न
By nisha patil - 1/23/2025 5:53:59 PM
Share This News:
शहाजी छत्रपती महाविद्यालय श्रमसंस्कार शिबिर बहिरेश्वर येथे संपन्न
कोल्हापूर श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करवीर विधानसभा मतदारसंघातील बहिरेश्वर या गावी करण्यात आले होते.
या शिबिराचा प्रमुख उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांवर विविध संस्कारांचे धडे शालेय जीवनात घडावेत हा असतो. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून शिबिराचे उद्घाटन केले तसेच सर्व विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला.
प्रमुख पाहुणे .राहुल पी एन पाटील मा.अध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर आणि मानसिंग बोंद्रे (दादा), चेअरमन शहाजी छत्रपती महाविद्यालय. आणि सौ. वंदना दिंडे पाटील, ,आनंदा दिंडे, रघुनाथ वरुटे (बापू),आदी समवेत सर्व शिक्षक इतर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी आदी उपस्थित होते.
शहाजी छत्रपती महाविद्यालय श्रमसंस्कार शिबिर बहिरेश्वर येथे संपन्न
|