बातम्या

कोल्हापुरात उद्या शाही दसरा सोहळा

Shahi Dussehra celebration tomorrow in Kolhapur


By nisha patil - 10/23/2023 4:21:00 PM
Share This News:



कोल्हापुरात उद्या शाही दसरा सोहळा

सिमोलंगणाची जय्यत तयारी

मालोजीराजांनी केली तयारीची पाहणी

नवरात्र उत्सवाची सांगता उद्या मंगळवारी शाही दसरा 16 ने होत आहे कोल्हापूरच्या शाही दसऱ्या सोहळ्याला राज्य शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने यंदा या सोहळ्याची भव्यता अधिक वाढणार आहे त्यामुळे दसरा महोत्सव समिती च्या वतीने ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर शाही दसरा सोहळ्याची जय तयारी सुरू आहे रविवारी सायंकाळी माजी आमदार मालोजीराजे यांनी तयारीची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या

शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त दसरा महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी दसरा चौकात शाही दसरा सोहळ्याचे आयोजन केले जाते मंगळवारी भवानी मनपातून श्री अंबाबाई व तुळजाभवानीची पालखी भव्य मिरवणुकीने समारंभ स्थळी येणार आहे न्यू पॅलेस मधील खास मॅबिक कारमधून शाहू छत्रपतींचे आगमन होईल सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी सूर्यास्ताच्या वेळी सरदार राजघराण्यातील तसेच कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित शाहू छत्रपती यांच्या हस्ते शमी पूजन होईल त्यानंतर नागरिक सोनेरीतील सोहळ्याच्या तयारीची रविवारी माजी आमदार मालोजीराजे यांनी पाहणी केली यावेळी माजी उपमहापौर दिगंबर फराकटे ऋतुराज इंगळे बंटी यादव यादी उपस्थित होते


कोल्हापुरात उद्या शाही दसरा सोहळा