बातम्या
शाहूपुरी फसवणूक 3 आरोपी अटक
By nisha patil - 12/3/2024 7:28:25 PM
Share This News:
सांगली इथं सण आज 2022 स*** फिनॉमिक एस एस ग्लोबल या नावाने सहा जणांनी ट्रेडिंग कंपनी सुरू करून गुंतवणूकदारांना दहा महिन्यात दीडपट रक्कम देण्याचा आम्हीच दाखवलं होतं फिर्यादी अमोल धोंडीराम शेलार यांच्याकडून अठरा लाख तीस हजार रुपये तर कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य गुंतवणूकदारांकदून एजंट भैरवनाथ निवृत्ती पालकर यांच्यामार्फत सुमारे एक कोटी 83 लाख 92 हजार 540 रुपयांची रक्कम गोळा केली होती.
मात्र मुदत संपल्यानंतर देखील गुंतवणूकदारांना पैसे परत न मिळाल्याने अमोल धोंडीराम शेलार यांनी संशयित पंकज नामदेव पाटील अभिजीत श्रीकांत जाधव संतोष गंगाराम घोडके मल्लाप्पा पुजारी नितीन रवींद्र परीट भैरवनाथ निवृत्ती पालकर या सहा जणांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात सन 2022 मध्ये गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल केल्यापासून यातील सर्व आरोपी फरार होते दरम्यान शाहूपुरी पोलिसांनी आज यातील एजंट भैरवनाथ पालकर यांच्यासह मल्लाप्पा पुजारी आणि नितीन परीट या तिघांना ताब्यात घेतले दरम्यान या तिघांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे याप्रकरणी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अजय सिंगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील अधिक तपास करीत आहेत.
शाहूपुरी फसवणूक 3 आरोपी अटक
|