बातम्या

शंभूराजे युवक मंडळाच्या गणपती आरतीत जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती

Shambhuraje Youth Mandal Ganpati Aarti Zilla Parishad Member Dr The main presence of Rahul Awade


By nisha patil - 9/9/2024 7:51:37 PM
Share This News:



संभाजी नगर, कबनूर-इचलकरंजी येथील शंभूराजे युवक मंडळाच्या गणपतीची आरती  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी किरण परीट, रोहित दुधाने, रणजित पाटील, रवींद्र केसरकर, अभिजीत हळदकर, दशरथ कांबळे, सुहास माळगे, रामजी ऐवाळे, सुयोग पवार, बळीराम पाटील, अरविंद कुंभार, रघुनाथ पाटील, राजेंद्र जाधव, प्रकाश चिंचणेकर, संदीप धरपणकर, अंजना पाटील, नेहा माळगे, पायाल पाटील, सविता जाधव, अंबुताई चिंचणेकर, सरस्वती कांबळे, लता पाटील, तेजस्विनी दुधाणे, वंदना केसरकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


शंभूराजे युवक मंडळाच्या गणपती आरतीत जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती